शिवसेना लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून एक वर्षात मतदार संघात केलेली कामे:-
![]() | ![]() |
![]() | ![]() |
• मा.आमदार शरदराव ढमाले यांच्या निधीतून मौजे गोगलवाडी याठिकाणी सभा मंडप बांधणे.... २.५० लक्ष
• मौजे गाऊडदरा महामार्ग कर. ४ते गाऊडदरां रस्ता तयार करणे....३ लक्ष
• खेड खेड-शिवापूर येथे मा.आमदार शरदराव ढमाले यांच्या निधीतुन सामाजिक सभागृह बांधणे ....२.५० लक्ष ४.५ वैधानिक विकास महामंडळातून खेड खेड-शिवापूर याठिकाणी रस्त्यासाठी ७.५० लक्ष
• मा. आमदार शररव ढमाले यांच्या निधीतून श्रीरामनगर बहुउद्देशीय इमारतीसाठी ...३ लक्ष
• मा. आमदार शररव ढमाले यांच्या निधीतून खेड-शिवापूर याठिकाणी सामाजिक सभागृहासाठी ....२.५० लक्ष
• खेड-शिवापूर याठिकाणी छो.पा.वि.मार्फत बंधाऱ्यासाठी ........२२.५० लक्ष
• आर्वी-सणसवाडी याठिकाणी रस्त्यासाठी १४ लक्ष
• मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निधीतून आर्वी सणसवाडी येथे सामाजीक सभागृहासाठी ....४ लक्ष १०.५० कोंढणपूर अवसरे नगर याठिकाणी न.पा.पू योजनेचे विद्युतीकारांसाठी १ लक्ष. ११.५० मा. आमदार शररव ढमाले यांच्या निधीतून राहटवडे याठिकाणी स्मशानभूमी....१.३० लक्ष...
• १३.५० १२ वा वित्त आयोग मोर्दारी याठिकाणी रस्ता बनवण्यासाठी ......२ लक्ष
• डोणजे ते पोळेकर वस्ती याठिकाणी रस्ता तयार करण्यासाठी .....१.५० लक्ष
• दोनेजे ते दलित वस्तीसाठी रस्ता करण्यासाठी १.५० लक्ष
• मा. आमदार शररव ढमाले यांच्या निधीतून गोऱ्हे खु|| झालणवाडी अंतर्गत रस्ता तयार करण्यासाठी रु ...३ लक्ष
• खानापूर ते साम्ब्रेवादी रस्त्यासाठी ....३ लक्ष, वर्दाडे- वसवे वस्ती रस्त्यासाठी ...१ लक्ष, मोगार्वादी येथे अंतर्गत रस्ते करण्यासाठी ....२ लक्ष, खामगाव मावळ येथे अंतर्गत रस्ते करण्यासाठी ....१ लक्ष
• मा. आमदार शररव ढमाले यांच्या निधीतून आंबी पराची वाडी येथील रस्ता तयार करण्यासाठी .....२ लक्ष, संगऋण येथील जोड रसत्यासाठी .....३ लक्ष, मौजे मांडवी येथे ग्रामसचिवालय इमारतीसाठी .....३ लक्ष
• मा. आमदार शररव ढमाले यांच्या निधीतून शिवभूमी विद्यालय खेड-शिवापूर, न्यू इंग्लिश स्कूल-खामगाव, प्राथमिक शाळा डोणजे यांना प्रत्येक एक संगणक संच दिले आहेत.
खेड-शिवापूर ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून एक वर्षाचा कार्यकाल:-
![]() | ![]() |
![]() | ![]() |
![]() | ![]() |
• खेड-शिवापूर येथे येणाऱ्या भाविकांकडून गावाच्या विकासासाठी पार्किंगच्या माध्यमातून निधी गोळा करण्याची योजना चालू करून गावाचे उत्पन्नात हजारो रु. वाढ केली आहे.
• १७.५० लक्ष रु. ची स्वजलधारा योजना पूर्णत्वाला आणली
• २०.५० लक्ष रु. चा.छो.पा.वि. मार्फत बंधारा मंजूर करून काम प्रगती पथावर आहे.
• दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबाना शौचालयासाठी अनुदान मिळवून दिले.
• खेड-शिवापूर गाव १००% हागणदारीमुक्त करण्यास यशस्वी झालो आहे.
• मा. आमदार शररव ढमाले यांच्या निधीतून २ लक्ष. रु शौचालयासाठी व र. २.५० लक्ष सामाजिक सभागृहासाठी मिळविले आहे.
• मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निधीतून तरुणांना व्यायाम्शालेकारिता ३ लक्ष अनुदान मिळविले.
• गावातील अंतर्गत रस्त्यावर शहरी भागाप्रमाणे बंदिस्त गटार योजना व फरशीचे अंतर्गत रस्ते बनविले.
• कृषी खात्यामार्फत ७.५० लक्ष रु. बंधाऱ्यासाठी मिळवून बंधारा पूर्ण केला आहे.
• शेतीसाठी लागणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करून घेतली.
• मागासवर्गीयांना, शेतकऱ्यांना, निराधार महिलांना, विद्यार्थ्यांना, पं.स.जी.पं. माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळवून दिला
• शेतकऱ्यांना लाखो रु. पीक नुकसानभरपाई मिळवून दिली.
• ग्रामपंचायत कार्यालय पूर्णपणे संगणकीकृत करून घेतले आहे.
• प्राथमिक शाळेच्या शौचालयासाठी हजारो रु. मिळवून विद्यार्थ्यांसाठी शौचालये बांधून घेतली आहेत.
• ग्रामपंचायतीचे कार्यालय सुसज्ज असे बनवून घेतले.
• ग्रामपंचायतीवर असणारे कर्ज फेडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला.
• शासनाच्या सर्व उपक्रमामध्ये हिरीरीने भाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
• दलित वस्ती सुधार योजनेतून बंदिस्त गटार योजनेसाठी रु. २ लक्ष मिळविले आहे.
पक्षीय कार्य:-


सामाजिक कार्य












